कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑मळगाव इंग्लिश स्कूलची विद्यार्थीनी तेज मळगावकर हिची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड.

*🛑मळगाव इंग्लिश स्कूलची विद्यार्थीनी तेज मळगावकर हिची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०७:-* मळगाव ऐक्यवर्धक संघ, मुंबई संचलित मळगाव इंग्लिश स्कूल, मळगाव प्रशालेची इयत्ता पाचवीतील विद्यार्थीनी कुमारी तेज दत्ताराम मळगावकर हिने नवोदय विद्यालय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत ९२.६२ टक्के गुण मिळवत प्रथम प्रयत्नात ३९ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होत उत्तुंग यश संपादन केले आहे. तिची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे.

तेज हिच्या या यशामागे तिची प्रबळ जिद्द,सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम व शिकण्याची तळमळ कारणीभूत ठरली आहे. तिच्या या यशामुळे तालुका, गाव व शाळेचे नाव उज्ज्वल झाले आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल मळगाव ऐक्यवर्धक संघाचे सचिव आर. आर. राऊळ, खजिनदार नंदकिशोर राऊळ, स्कूल कमिटीचे चेअरमन मनोहर राऊळ, संस्थेचे सर्व पदाधिकारी व शाळा समिती सदस्य, मुख्याध्यापक मारुती फाले, पर्यवेक्षक विठ्ठल सावंत, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, माता–पालक संघ, शिक्षक–पालक संघ, माजी विद्यार्थी परिवार तसेच शारदा विद्यालय शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष विवेक नार्वेकर, सिद्धेश तेंडोलकर, पंचक्रोशीतील ग्रामस्थ व हितचिंतक यांनी तेज व तिच्या आई–वडिलांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!