कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑अंधार सारा दूर झाला.. प्रकाश हा दरवळला.. जणू दीपावलीचा सण आला….

*🛑अंधार सारा दूर झाला.. प्रकाश हा दरवळला.. जणू दीपावलीचा सण आला….*

 

*🛑सावंतवाडीकर नागरिकांमध्ये जोरदार औत्सुक्य! भाजपा संपर्क कार्यालय आकर्षक रोषणाईने सप्तरंगात न्हाऊन निघाले!*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०७:-* भारतीय जनता पार्टीचा स्थापनादिन उद्या सहा एप्रिल रोजी पूर्ण देशभरात उत्साहात साजरा होत आहे. या स्थापना दिनानिमित्त सावंतवाडी येथील भाजपा संपर्क कार्यालय जोरदार रोषणाईने झळाळून निघाले आहे.

भाजपा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र जी चव्हाण यांच्या संकल्पनेप्रमाणे भाजपा युवा नेते श्री विशालजी परब आणि भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून भाजपा स्थापना दिनानिमित्त अनेक विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांसाठी संपर्क कार्यालय सज्ज झाले असून भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते श्री विशालजी परब यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सावंतवाडी संपर्क कार्यालय जोरदार रोषणाईने उजळून टाकले आहे. सावंतवाडीकर नागरिकांमध्ये संपर्क कार्यालयावरील रोषणाई हा आकर्षणाचा विषय ठरला आहे. एकूणच भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत असलेला जोरदार उत्साह आणि भाजपाचा स्थापना दिन आजच्या स्थितीला राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे एवढे निश्चित.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!