कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑शिवसेना ठाकरे गट पक्षाचे नेते तथा माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांचा वाढदिवस 14 एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांनी होणार साजरा.

*🛑शिवसेना ठाकरे गट पक्षाचे नेते तथा माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांचा वाढदिवस 14 एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांनी होणार साजरा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०६:-* शिवसेना ठाकरे गट पक्षाचे नेते तथा माजी आमदार परशुराम उर्फ जी जी उपरकर यांचा वाढदिवस 14 एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यानिमित्ताने पाच दिवस कार्यक्रमांचे आयोजन पदाधिकारी यांच्याकडून करण्यात आले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा माजी आमदार परशुराम उर्फ (जीजी) उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त पाच दिवसीय विविध कार्यक्रम पदाधिकाऱ्यांकडून सावंतवाडी वेंगुर्ला येथे राबविण्यात येणार आहेत.यात दरवर्षीप्रमाणे माजी आमदार उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रमात मुलांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम व मुलांसमवेत केक कापून साजरा करण्यात येणार तसेच माजी आमदार उपरकर चषक व छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील इतिहासकालीन शस्त्र प्रदर्शन त्याचप्रमाणे तज्ञ डॉक्टरांद्वारे मोफत आरोग्य शिबिरे राबविण्यात येणार आहे. तर आरोग्य केंद्रांमध्ये फळ वाटप कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. त्यासाठी अशी माहिती युवासेना तालुकाप्रमुख (तथा) सावंतवाडी शहर प्रवक्ते आशिष सुभेदार व युवा पदाधिकारी आबा चिपकर यांनी दिली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!