🛑गॅस सिलेंडर वितरणाचा दिव्यांग,वृद्धांना फटका.
*🛑गॅस सिलेंडर वितरणाचा दिव्यांग,वृद्धांना फटका.*
*🛑गॅस ग्राहकांना बसतोय आर्थिक भुर्दंड.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- ०६:-* गॅस ग्राहकांना गॅस सिलेंडर मिळणे म्हणजे मोठे दिव्यच झाले आहे. सद्य स्थितीत ग्राहकांना गॅस सिलिंडर वितरण वेळी मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागत असल्याचे दिसत आहे.
ग्राहकांच्या व्यथा दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. शासन सांगते की, गॅस चा तुटवडा नाही,त्यामुळे गॅस सिलेंडर सर्वांना उपलब्ध होईल.मात्र सद्य स्थित काही वेगळीच आहे.याचा आर्थिक भुर्दंड मात्र सर्व ग्राहकांना,दिव्यांग,वृद्धांना बसत आहे.
गॅस पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना घरपोच सेवा देणे बंधनकारक आहे. गॅस सिलेंडर वितरण करणाऱ्यांकडून सद्य स्थितीत घरपोच सेवा देण्याचे पैसे वसूल केले जातात.मात्र घरपोच सेवा दिली जात नाही तसेच ओटीपी व नेटवर्क च्या नावाखाली ही आर्थिक लूट असल्याचे गॅसधारकांकडून बोलले जात आहे.
गॅस सिलेंडर गावातील ग्रामपंचायत कार्यालयाकडे वितरित केले जात असून, सकाळपासूनच या ठिकाणी वृद्ध, दिव्यांगाना तासनतास रांगेत उभे रहावे लागत आहे.
त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला गॅस सिलेंडर घराकडून आणणे व नेणे म्हणजे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत तेथील कर्मचाऱ्यांना विचारलं असता, ओटीपी,नेटवर्क समस्या असल्याचे सांगतात.मात्र गॅस सिलेंडर ची मूळ किंमत आणि प्रति सिलेंडर घर पोच न करता वाहतूक खर्च वसूल केला जात आहे.
मळेवाड येथील दिव्यांग अनंत (मामा) आजगावकर यांनी सावंतवाडी तहसीलदारांना याबाबत निवेदन देवून आपली व्यथा मांडली आहे.यात त्यांनी सध्या गॅस सिलेंडर वितरण, मनमानी कारभार,आर्थिक नुकसान,वृद्ध, दिव्यांगाना होणारा त्रास याची माहिती देत,सदरील समस्यांबाबत लवकरात लवकर कारवाई करण्या बाबत विनंती केली आहे.
याबाबत संबंधित कार्यालयाकडून आजगावकर यांना त्यांच्या तक्रारीबद्दल सकारात्मक आश्वासन देण्यात आले आहे.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य बाळा शिरसाट, प्रकाश पार्सेकर,गोविंद मुळीक आदी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

