🛑स्ट्रीटलाईट दलित वस्तीपासून दूर.
*🛑स्ट्रीटलाईट दलित वस्तीपासून दूर.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०६:-* तालुक्यातील तळवणे येथे जिल्हा वार्षिक योजनेतून अनुसूचित जाती उपाययोजना या योजनेतून तळवणे दलित वस्तीच्या नावाखाली सौर ऊर्जा स्ट्रीट लाईट बसविण्यात आली आहे. मात्र, सदर स्ट्रीटलाईट दलित वस्तीपासून दूर असल्याने त्या वस्तीला काही उपयोग नाही. त्यामुळे सदर कामाची चौकशी करून सदर स्टीटलाईटचे काम दलित वस्तीतच व्हावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वासुदेव जाधव यांनी केली आहे. जाधव यांनी या संदर्भात सावंतवाडी पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दलित वस्त्या प्रकाशमय करण्यासाठी शासनाच्या विविध योजनेतून पथदीप उभारण्याचे काम केले जात आहे. त्यानुसार तळवणे येथे एकमेव चर्मकार समाजाचे असलेल्या घराजवळ हा पथदीप मंजूर झाला आहे. मात्र, या घरापासून सुमारे ३०० ते ४०० मीटर अंतरावर सदर पथदीप बसविण्यात आल्याने त्या परिसराला फायदा न होता अन्य समाजालाच फायदा होत आहे. या कामासाठी सुमारे सात लाख रुपये खर्च करण्यात आले. त्यामुळे सदर कामाची योग्य चौकशी करून कार्यवाही व्हावी. अन्यथा आंदोलन करण्यात येईल.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/लिव्हकोकण
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

