कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑बाळा गावडे पुन्हा उद्धव ठाकरे शिवसेनेत.

*🛑बाळा गावडे पुन्हा उद्धव ठाकरे शिवसेनेत.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ३१:-* विधानसभा मतदारसंघातील एका राजकीय घडामोडीत चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी पुन्हा उद्धव ठाकरे शिवसेनेत घरवापसी केली आहे. गेल्या दीड वर्षांपासून शांत असलेले गावडे यांनी सोमवारी मुंबईत मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अधिकृत प्रवेश केला.यावेळी युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे, माजी खासदार विनायक राऊत तसेच जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांनी गावडे यांचे स्वागत करत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या सूचना दिल्या.गावडे यांच्यावर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे.विधानसभा निवडणुकीपूर्वी गावडे हे सावंतवाडीतून इच्छुक होते. मात्र,त्यावेळी माजी आमदार राजन तेली यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज होऊन त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. दरम्यान,राजन तेली यांनीही शिंदे गटात प्रवेश केल्याने गावडे यांनी पुन्हा ठाकरे गटात परतण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे यांनी दिलेली जबाबदारी आपण नक्की पार पाडू,असा विश्वास गावडे यांनी व्यक्त केला.

राजकीय प्रवासात अनेक वळणे घेतलेल्या गावडे यांची सुरुवातीला कट्टर राणे समर्थक अशी ओळख होती.नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून २०१४ साली सावंतवाडी विधानसभा लढवली. पुढे त्यांनी ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला.मात्र, उमेदवारी न मिळाल्याने ते शिंदे गटात गेले.बाळा गावडे यांनी सावंतवाडी पंचायत समितीचे सभापती,जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा परिषद सभापती अशी विविध पदे भूषवली आहेत.त्यांच्या पुनरागमनामुळे सावंतवाडीच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!