🛑कोकण कला व शिक्षण विकास संस्था मुंबई कडून भालावल वाचनालयास पुस्तके भेट.
*🛑कोकण कला व शिक्षण विकास संस्था मुंबई कडून भालावल वाचनालयास पुस्तके भेट.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- ३१:-* मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सर्वत्र मोठ्या उत्साहात राबविण्यात येत असून,गावातील नागरिक या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.
याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायत भालावल येथे लोकसहभाग रक्कमेतून खुले वाचनालय सुरू करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत च्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, या वाचनालयास कोकण व शिक्षण विकास संस्था ,मुंबई यांच्या वतीने पुस्तके भेट देण्यात आली.
यावेळी ,व्यासपीठावर पंचायत समिती सदस्य (इन्सुली मतदार संघ) सदाशिव राणे, भालावल सरपंच समीर परब,उपसरपंच,अर्जुन परब,कास सरपंच प्रवीण पंडित, निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे,ग्रामपंचायत अधिकारी तृप्ती राणे ,ग्रामपंचायत सदस्य अमित गुळेकर,सुमित्रा परब,रुक्षाली परब,महिला बचत गट सदस्या , सी आर पी लक्ष्मी परब,जनार्दन गावडे ,मदन मुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या पुस्तकांचा उपयोग शाळेतील विद्यार्थ्यांना,गावातील ग्रामस्थांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी ,विचारवंतांचे विचार , सुसंस्कार या पुस्तकातून उपलब्ध व्हावेत या मुख्य उद्देशाने कोकण कला व शिक्षण विकास संस्था ,मुंबई यांच्या वतीने ही पुस्तके उपलब्ध करून देण्यात आल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना ग्रामपंचायत अधिकारी तृप्ती राणे यांनी करून ,उपस्थित मान्यवरांचे पेरू झाड कलम देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी संस्थेच्या वतीने सदरील उपक्रमाची माहिती देण्यात आली. सरपंच समीर परब यांनी वाचनालयास पुस्तके भेट दिल्याने संस्थेचे आभार व्यक्त केले.
यावेळी ,ग्रामपंचायत कर्मचारी केंद्र चालक प्रेमा परब,कृष्णा परब,लक्ष्मण कोकरे,ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

