🛑तेंडोली येथे उद्यापासून दशावतारी नाट्य महोत्सव.
*🛑तेंडोली येथे उद्यापासून दशावतारी नाट्य महोत्सव.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २८:-* तेंडोली येथील श्री वावळेश्वर हनुमान सेवा मंडळाच्यावतीने २९ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत श्री वावळेश्वर हनुमान मंदिरात दशावतारी नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
रोज रात्री ८ वाजता नाटक सुरू होणार आहे.
२९ रोजी मोरेश्वर दशावतार मंडळा (मोरे) चे ‘साक्षात्कार’ नाटक ३० रोजी चेंदवणकर दशावतार मंडळा (चेंदवण) चे ‘कंदुकेश्वर लिंग स्थापना’ नाटक, ३१ रोजी हेळेकर दशावतार मंडळा (कारिवडे) चे ‘गणबिंदू घुबड’ नाटक, १ एप्रिल रोजी बाल दशावतार मंडळा (माड्याचीवाडी) चे ‘मायाजाल’ नाटक, २ रोजी सकाळी ६ वाजता हनुमान जन्म, कीर्तनकार रमेश प्रभू यांचे कीर्तन, दुपारी १२ वाजता सत्यनारायण महापूजा, तीर्थप्रसाद, सायंकाळी ५ वाजता स्थानिकांची भजने, ७वाजता महाआरती, रात्री ८ वाजता पालखी प्रदक्षिणा, ९.३० वाजता श्री वावळेश्वर दशावतार मंडळा (तेंडोली)
चे ट्रिकसीनयुक्त ‘अयोध्याधीश श्रीराम’ नाटक होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन श्री वावळेश्वर हनुमान सेवा मंडळा (तेंडोली) च्यावतीने करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

