🛑दीपक पटेकर यांच्या ‘बकुळीची फुले’चे २९ रोजी प्रकाशन.
*🛑दीपक पटेकर यांच्या ‘बकुळीची फुले’चे २९ रोजी प्रकाशन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २८:-* कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष कवी दीपक पटेकर (दीपी) यांचा पहिलाच वृत्तबद्ध काव्यसंग्रह ‘बकुळीची फुले’चा प्रकाशन सोहळा सावंतवाडीतील,प्रसिद्ध केशवसुत कट्ट्यावर रविवार, २९ मार्च रोजी सायंकाळी ५.४५ वा. होणार आहे.
कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा आयोजित या प्रकाशन सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून शिवाजी विद्यापीठ सिनेटचे माजी सदस्य, ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. एच. व्ही. देशपांडे, कोल्हापूर (आजरा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य), तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मालवणी कवी विनय सौदागर उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. जी. ए. बुवा, साहित्यिका सौ. उषा परब, कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
कवी दीपक पटेकर यांचा विविध वृत्तातील ६० वृत्तबद्ध कवितांचा समावेश असलेला ‘बकुळीची फुले’ हा पहिलाच काव्यसंग्रह आहे. अनेक वृत्तपत्र, साप्ताहिक, मासिक, दिवाळी अंकातून त्यांच्या कविता, ललित लेख, सामाजिक विषयावरील लेख, कथा प्रसिद्ध झाल्या असून त्यांनी आतापर्यंत पाचशेहून जास्त मराठी, हिंदी कविता आणि शंभरहून जास्त ललित लेख, कथा, सामाजिक लेख लिहिले आहेत. गेली पाच वर्षे ‘संवाद’ दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादक म्हणूनही ते संपादन करत आहेत. अलिकडेच सातारा येथे झालेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्ट्यावर त्यांनी कविता सादर केली होती.
सावंतवाडी येथील केशवसुत कट्टा, तुतारीजवळ होणाऱ्या या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमास साहित्य रसिक, मित्रमंडळींनी उपस्थित राहवे, असे आवाहन कवी दीपक पटेकर यांच्यासह कोमसापच्या पुस्तक प्रकाशन आयोजन समितीचे सदस्य राजू तावडे, मराठी साहित्य संस्कृती मंडळ सदस्य भरत गावडे, कवी विठ्ठल कदम, अभिमन्यू लोंढे, अॅड. नकुल पार्सेकर, विनायक गावस, प्रा. रुपेश पाटील आदींनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

