कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑हेदूस येथील नारीशक्तीने केला कोकणच्या लोककलेचा सन्मान…!

*🛑हेदूस येथील नारीशक्तीने केला कोकणच्या लोककलेचा सन्मान…!*

 

*🛑सिद्धिविनायक स्वयं सहाय्यता महिला समूहाचा विशेष उपक्रम.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴दोडामार्ग, दि- २८:-* आपली कोकण संस्कृती आणि लोककलेचा सन्मान यासाठी सिद्धिविनायक स्वयं सहाय्यता महिला समूह सासोली – हेदुस यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला असून दशावतार कलावंत यांचा विशेष सत्कार हेदूस येथील नारीशक्तीने केला.

दशावतार हे केवळ एक नाटक नाही तर आपल्या कोकणची परंपरा, संस्कृती आणि भक्ती यांचा सुंदर मिलाफ आहे. रात्रीच्या प्रहरी दमदार आवाजात आणि अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे कलाकार म्हणजे लोककलेचे खरे पाईक आहेत. परशुरामाच्या या पावन भूमीत कला आणि संस्कृतीचा सुगंध कायमच दरवळत राहतो. अशाच अस्सल अशा लोककलेचा सन्मान आणि आज ज्या कलाकारांमुळे दशावतार जिवंत आहे त्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी सासोली हेदुस (कागदकारखाना)ग्रामस्थ व सिद्धिविनायक स्वयं सहाय्यता महिला समूह हेदुस यांनी पुढाकार घेत सिद्धेश्वर दशावतार नाट्य मंडळ कसई -दोडामार्गचे मालक उत्कृष्ट राजपात्र कलाकार केशव खांबल व सर्व कलाकार यांना शाल श्रीफळ देऊन गौरव केला. भिवा बाबुराव करमळकर यांच्या आग्रहास्तव हेदुस ग्रामस्थ व महिला यांनी या नाट्यप्रयोगाचे आयोजन केले होते यावेळी सिद्धिविनायक स्वयं सहाय्यता महिला समूहाच्या संजना संजीवन गवस, अश्विता अरुण ठाकूर, किंजल केशव खांबल, अनुराधा बाळकृष्ण सुतार, कीर्तीमाला भिवा करमळकर, अनिता अर्जुन करमळकर, अंजली प्रशांत करमळकर, तपस्वी समीर ठाकूर, सुप्रिया लक्ष्मीकांत करमळकर यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!