डॉ. विद्याधर तायशेटे यांच्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये कोविड १९ लसीकरण शुभारंभ
◾उपनगराध्यक्ष बंडु हर्णे यांच्या हस्ते फीत कापुन शुभारंभ
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी: रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. १ सिंधुदुर्ग जिल्ह्यात खाजगी रुग्णालयांमध्ये ७ ठिकाणी आणि शासकीय जिल्हा रुग्णालय येथे अशा ८ ठिकाणी कोविड १९ लसीकरण कक्षांचा शुभारंभ करण्यात येत आहे. कणकवलीत ४ खाजगी रुग्णालयांमध्ये प्रत्येकी २५० रु. देऊन कोविड १९ ची लस उपलब्ध करुन दिली जाणार आहे. दर दिवशी सरासरी १०० नागरिकांना लसीकरण करण्यात येईल. त्यामुळे वयाच्या ६० वर्षांवरील नागरिकांना पहिल्या टप्प्यात लसीकरण केले जाणार आहे. तसेच ४५ ते ६० वर्षातील नागरिकांना त्या २० आजारपैकी आजार असेल, तर त्यालाही लसीकरण करता येईल. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश कदम यांनी या कार्यक्रमात दिली.
कणकवली येथील संजीवनी हॉस्पिटल कोरोना लसीकरण कक्षाचे डॉ. महेश खलीफे, उपनगराध्यक्ष बंडु हर्णे यांच्या हस्ते फीत कापुन शुभारंभ करण्यात आला.
कणकवली येथील डॉक्टर विद्याधर तायशेटे यांच्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये कोविड १९ लसीकरणाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष बंडु हर्णे, माजी नगराध्यक्ष मेघा गांगण, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय पोळ, डॉ.प्रियंका खरे, आरोग्य सहाय्यक प्रशांत बुचडे, डॉ. निलेश कोदे, व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, नगरसेविका कविता राणे, किशोर राणे, वर्षा बांदेकर, प्रशांत मांजरेकर, जनार्दन गोसावी, समुह संघटक निखिल जाधव, जिल्हा आरोग्य पर्यवेक्षक रवींद्र जोशी, मिथाली मालवणकर, आरोग्य सेविका श्रीमती मुसळे, अविनाश राणे, शरद सुतार, प्रकाश सापळे, गोविंद चव्हाण, अनुष्का घाडीगांवकर, मानसी खोचरे, गौरी घाडी, पुजा जाधव आणि कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपनगराध्यक्ष बंडु हर्णे म्हणाले, कोरोना महामारी डॉक्टर विद्याधर तायशेटे आणि त्यांच्या टीमने चांगले काम केले आहे. त्याचबरोबर तालुका आरोग्य विभागाने अहोरात्र मेहनत घेतली. आता कोविड १९ लसीकरण नागरिकांना दिले जात आहे. त्याचा शुभारंभ संजीवनी हॉस्पिटलमध्ये होताना आम्हाला सर्वांना आनंद होत आहे. याठिकाणी नागरिकांनी ॲपमध्ये नोंदणी करावी किंवा त्याठिकाणी आधार कार्ड देऊन शासकीय निकषानुसार नाव नोंदणी करावी. घाई गडबड न करता किंवा गर्दी न करता, या लसीकरणाचा लाभ घ्यावा. असे आवाहन त्यांनी केले.
🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.
🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕
🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵
थंड पेये-🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤
🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲
🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला