🛑मालवणात १९ रोजी हिंदू नववर्ष स्वागत यात्रा.
*🛑मालवणात १९ रोजी हिंदू नववर्ष स्वागत यात्रा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- १२:-* हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी मालवण शहरात शुक्रवार, १९ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता भव्य हिंदू नववर्ष स्वागत यात्रा आयोजित करण्यात आली आहे. हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती, मालवण यांच्यावतीने हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
हिंदू संस्कृतीतील गुढीपाडवा हा अत्यंत शुभ मानला जाणारा सण असून या दिवशी नववर्षाची सुरुवात होते. या पार्श्वभूमीवर मालवणात दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेत ढोल-ताशांच्या गजरात आकर्षक चित्ररथ, घोडे, कोल्हापूर येथील पारंपरिक मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक, विविध देखावे तसेच शिमगोत्सवाचा भव्य कार्यक्रम सादर केला जाणार आहे.ही यात्रा दत्त मंदिर,भरड बाजारपेठमार्गे फोवकांडा पिंपळ, मालवण या मार्गाने काढण्यात येणार आहे. यात्रेत महिला,पुरुष,युवक-युवती तसेच विविध सामाजिक संस्था आणि विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणार आहेत. यावेळी बालगट, महिला गट आणि पुरुष गट अशा विभागात ऐतिहासिक, पौराणिक आणि पारंपरिक वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील पाच विजेत्यांना विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे.
तसेच करवीर-कोल्हापूर येथील मर्दानी खेळ श्रीमंत योगी मर्दानी आखाडा यांच्यामार्फत घोडे, चित्ररथ आणि शिमगोत्सवाचा भव्यदिव्य कार्यक्रम, कै. आना मेस्त्री ग्रुप, नेरुर यांचे विशेष प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहे. अधिक माहितीसाठी अनिकेत फाटक ९४२१०४६३९०, बंटी केनवडेकर, अमिता निवेकर यांच्याशी संपर्क साधावा. मालवण शहरातील नागरिकांनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती, सहभागी व्हावे,असे आवाहन मालवण संयोजक अमित खोत यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

