कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑नेमळे हायस्कूलसमोरील धोकादायक रस्त्यावर स्पीडब्रेकर्स बसविण्याचे काम पूर्ण-संदीप गावडे

*🛑नेमळे हायस्कूलसमोरील धोकादायक रस्त्यावर स्पीडब्रेकर्स बसविण्याचे काम पूर्ण-संदीप गावडे*

 

*🛑उपसभापती गौरव मुळीक व भाजपा नेमळे यांचा पुढाकार;विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : नाना धोंड*

 

*🎴नेमळे, दि- १२:-* येथील नेमळे हायस्कूलसमोरील महामार्गावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी स्पीडब्रेकर्स बसविण्याची मागणी शिक्षक, पालक तसेच ग्रामस्थांकडून काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती.

या मागणीची दखल घेत जिल्हा परिषद सदस्य संदिप गावडे यांच्या माध्यमातून नेमळे हायस्कूलसमोरील महामार्गावर स्पीडब्रेकर्स बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या कामासाठी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक तसेच भारतीय जनता पार्टी, नेमळे यांच्या वतीनेही विशेष पुढाकार घेण्यात आला.

या उपक्रमामुळे शाळेसमोरील रस्त्यावरून वेगाने धावणाऱ्या वाहनांना आळा बसणार असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस मोठा दिलासा मिळणार आहे. स्पीडब्रेकर्स बसविण्यात आल्याबद्दल प्रशालेतील शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी संदिप गावडे, गौरव मुळीक तसेच भाजपा नेमळे यांचे आभार मानले आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!