कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑मळेवाड विविध कार्य.सहकारी सेवा संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित १४ रोजी विविध कार्यक्रम.

*🛑मळेवाड विविध कार्य.सहकारी सेवा संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित १४ रोजी विविध कार्यक्रम.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- १२:-* मळेवाड विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. मळेवाड या संस्थेला ७५ वर्षे पूर्ण झाली असून , या निमित्ताने शनिवार दिनांक १४ मार्च रोजी “अमृत महोत्सवी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त संस्थेच्या कार्यालयात सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे तसेच सायंकाळी ६ वा.पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यात,दीपप्रज्वलन ,प्रास्ताविक पाहुण्यांचे स्वागत ,संस्थेचे माजी चेअरमन यांचे सत्कार, नियमित परतफेड कर्जदार शेतकरी सभासद बांधवांचा सत्कार ,मळेवाड कोंडूरे गावातील इयत्ता दहावी – बारावी मधील सन २०२५ या कालावधीत एक ते तीन क्रमांकावर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार, मळेवाड कोंडूरे गावातील माजी सैनिकांचा सत्कार तसेच सायंकाळी ७:०० वाजता बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळ ,चेंदवण यांचा नाट्यप्रयोग होणार असून या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून (माजी शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य )आमदार दीपक केसरकर ,सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष मनीष दळवी, संचालक सिंधुदुर्ग बँक विद्याधर परब, (माजी नगराध्यक्ष सावंतवाडी) सच्चिदानंद (संजू)परब, जि प सदस्य अपर्णा सातोस्कर , सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सावंतवाडी सुजय कदम , तालुका खरेदी विक्री सावंतवाडी अध्यक्ष प्रमोद गावडे ,विशाल परब, पंचायत समिती सदस्य धनश्री मराठे ,पंचायत समिती सदस्य शरद भाऊसकर, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सिंधुदुर्ग माणिक सांगळे, चेअरमन प्रकाश पार्सेकर व्हाईस. चेअरमन प्रकाश राऊत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून,सदरील कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मळेवाड विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!