कोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾ उत्तम स्टील च्या रस्त्याबाबत मार्ग काढू; पालकमंत्री उदय सामंत

 

◾ पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केले होते या रस्त्यासाठी आंदोलन.. 

🖥️Kokan Live Braking News

✍️प्रतिनिधी: सावंतवाडी

🎴सावंतवाडी दि.२८-:  सावंतवाडी तालुक्यातील उत्तम स्टील मार्गे जाणाऱ्या रस्त्या संदर्भात काल पालकमंत्री उदय सामंत यांच्या सोबत या विषयावर चर्चा करण्यात आली आहे. यावेळी पुढील दौऱ्यावेळी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सोबत पाहणी करून पुढील निर्णय घेऊ असे आश्वासन दिले आहे.
यावेळी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, संघर्ष समितीचे अध्यक्ष जगन्नाथ पंडित, उल्हास परब, गुरुदास गवंडे, भिकाजी धुरी, आबा धुरी, शिवदत्त घोगळे, सुभाष करमकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!