कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

◾ ट्रकचा क्लीनर चाकाखाली सापडून ठार.. 

 

◾ मालवण-कांदळगाव येथील घटना;चालकाला अंदाज न आल्याने प्रकार घडला…

🖥️Kokan Live Braking News

✍️प्रतिनिधी: मालवण

🎴मालवण, दि,२८:-  बस पार्किंग करताना चालकाला अंदाज न आल्यामुळे त्याच गाडीचा क्लीनर चाकाखाली सापडून ठार झाला. ही दुर्दैवी घटना आज सकाळी ८:५० च्या सुमारास येथील कांदळगाव देवालय परिसरात घडली.संबंधित बस ही मुंबई येथून आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!