🛑ओसरगावमध्ये रंगला ‘खेळ पैठणीचा’ : महिलांचा उत्साह.
*🛑ओसरगावमध्ये रंगला ‘खेळ पैठणीचा’ : महिलांचा उत्साह.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- १०:-* जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ओसरगाव-कानसळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विस्तीर्ण पटांगणावर महिलांच्या सुप्त गुणांना वाव देणारा ‘खेळ पैठणीचा’ आणि ‘पाककला’ स्पर्धेचा दिमाखदार सोहळा संपन्न झाला. सरपंच सौ. सुप्रिया संतोष कदम यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाला ओसरगाव परिसरातील महिलांनी उदंड प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच सौ. सुप्रिया कदम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या सौ. शितल दळवी आणि पंचायत समिती सदस्या सौ. अक्षता राणे उपस्थित होत्या.तसेच ग्रामपंचायत सदस्या वेदना पारकर, पूर्वा शिंदे, रिया नाईक, पोलीस पाटील सौ. संजना आगणे आणि शाळेचे शिक्षक उपस्थित होते. मान्यवरांचा शाल-श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
‘खेळ पैठणीचा’ या अटीतटीच्या स्पर्धेत महिलांनी आपला उत्साह आणि चातुर्य सिद्ध केले. यात सौ. प्रतीक्षा प्रदीप चौकेकर यांनी मानाच्या ‘महापैठणी’चा मान मिळाला. सौ. जान्हवी जयेंद्र राणे यांना सेमी पैठणी तर युक्ता योगेश मगम यांना पैठणी मिळाली.
पौष्टिक तृणधान्यांच्या वापरातून बनवलेल्या चविष्ट पदार्थांनी या स्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधून घेतलें यात प्रथम क्रमांक (कुकर) सौ. भारती भरत आंगणे (नाचणी चकलीपीठ), द्वितीय क्रमांक (थर्मास) सौ. श्वेता राणे (गुळपापडी) तृतीय क्रमांक (नॉनस्टिक कढई) सौ. त्रिशा गणेश मोरे (नाचणी मिल्कशेकर) तर उत्तेजनाथ वैष्णवी परब (नाचणी मोदक) आणि प्रिया विवेक परब (नाचणी खजूर केक) यांनी पटकावला. जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना मानाची बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपसरपंच गुरुदास सावंत,उद्योजक संतोष कदम, मुख्याध्यापक विलास गोसावी आणि स्थानिक ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

