कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित.

*🛑भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- १०:-* भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रलंबित प्रश्नांवर कामबंद आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. भूमी अभिलेख कर्मचारी कृती समितीतर्फे महसूलमंत्र्यांना याबाबतचे पत्र पाठविण्यात आले असून सोमवारपासून कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.

संघटनेने महसूलमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, भूमी अभिलेख विभागातील सर्वच संघटनांची व भूमी अभिलेख कर्मचारी कृती समितीची बैठक मंत्रालयाच्या समिती कक्षात आयोजित केली होती. या बैठकीला राज्य भूमी अभिलेख कर्मचारी, कृती समिती व पालक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आपल्या अध्यक्षतेखालील या बैठकीला अप्पर मुख्य सचिव महसूल, जमाबंदी आयुक्त व इतर सर्व संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये आपण या विभागातील भूकरमापक यांची सुधारित वेतनश्रेणी एस-८ व परीरक्षण भूमापक यांना एस-१२ अशी मंजूर करून संघटनेने आंदोलन मागे घेतले, तर शिरस्तेदार यांना एस-१४ ही वेतन श्रेणी सुद्धा देण्याबाबत आश्वासित केले आहे.

तसेच सुधारित आकृतीबंध मंजूर करुन वेतनासोबत निश्चित प्रवास भत्ता या मागण्याही मान्य केल्या.

आपण दिलेल्या आश्वासनाप्रमाणे राज्यभरातील सर्वच कर्मचारी संघटना व कृती समिती हे काम बंद आंदोलन स्थगित करत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!