कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑बांदा केंद्र शाळेत जागतिक महिलादिन उत्साहात संपन्न.

*🛑बांदा केंद्र शाळेत जागतिक महिलादिन उत्साहात संपन्न.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

 

*🎴बांदा, दि- १०:-* पीएम श्री जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं 1 येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.सर्वप्रथम मुलांच्या वेशभूषा स्पर्धा यात शाळेतील बहुतांश मुलांनी आपल्या देशातील श्रेष्ठ महिलांच्या वेशभूषा साकारत त्यांचे विचार मुलांसमोर मांडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक श्री शांताराम असनकर यांनी केले.यावेळी विषय शिक्षक श्री होडगे हे उपस्थित होते. सर्व महिला शिक्षकांनी यात सक्रिय सहभाग नोंदविला होता.यावेळी मुलांना महिला दिनाचे महत्त्व समजावून सांगितले व मुलांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्रीमती संतोषी देसाई व श्रीमती निशा बहिरे या दोन महिला पालक उपस्थित होत्या. या दिनानिमित्त पाककला स्पर्धा ही घेण्यात आली होती.यात काही महिला पालकांचा समावेश होता. स्पर्धेचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री रत्नाकर आगलावे यांनी केले तसेच बांदा गावच्या सरपंच श्रीमती प्रियांका नाईक यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमासाठी भरपूर शुभेच्छा दिल्या.जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बांदा गावच्या सरपंच श्रीमती प्रियांका नाईक यांना शाल व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेमध्ये बहु संख्येने महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला होता निकालाअंती प्रथम क्रमांक- श्रीमती अर्चना सर्वेश महाले द्वितीय क्रमांक- श्रीमती निशा रघुनाथ बहिरे आणि तृतीय क्रमांक- श्रीमती निवेदिता आशिष सॉ या तीनही पालकांना या स्पर्धेनिमित्त सन्मानचिन्ह व बक्षीस देऊन गौरवण्यात आले. विविध पदार्थांची चव घेऊन क्रमांक दिले गेले या दिवशी शाळेतील सर्व मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने डॉक्टर विनायक पारवे व डॉक्टर मनीषा सावंत यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. डॉक्टर मनीषा सावंत डॉक्टर विनायक पारवे आणि श्रीमती साक्षी सामंत याही उपस्थित होत्या. त्यांनी या कार्यक्रमासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या तसेच या स्पर्धेबरोबर रांगोळी स्पर्धा ही आयोजित करण्यात आली होती.या रांगोळी स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने मुलांनी सहभाग घेतला होता.यावेळी रांगोळीच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यक्ती रेखाचित्र काढण्यात आल्या होत्या.लगेचच स्पर्धेचा निकालही शिक्षकांकडून जाहीर करण्यात आला.या विविध स्पर्धांनी कार्यक्रमाने हा दिवस महिला जागतिक दिन म्हणून साजरा करण्यात आला या स्पर्धांसाठी शाळेतील सर्व शिक्षकांचा सहभाग उत्स्फूर्तपणे होता.शिक्षक श्री परब,शिक्षक श्री फर्नांडिस,शिक्षक श्री सावळ,तसेच शिक्षिका श्रीमती अर्चना देसाई,शिक्षिका श्रीमती जागृती धुरी,शिक्षिका श्रीमती घाडी, श्रीमती मनीषा मोरे,श्रीमती कृपा कांबळे,श्रीमती शिल्पा ठाकर तसेच श्री प्रसेनजीत सर यांनी स्पर्धेसाठी मुलांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका जागृती धुरी यांनी केले.तर प्रास्ताविक शिक्षिका श्रीमती अर्चना देसाई यांनी केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!