कोकणदोडामार्गमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

◾ साटेली-भेडशीतिल गावठण वाडीतून स्मशान भुमिकडे जाणारा रस्ता अजूनही काळोखात

  1. ◾ साटेली-भेडशीतिल गावठण वाडीतून स्मशान भुमिकडे जाणारा रस्ता अजूनही काळोखात

◾ संबंधित विभागाचा पुर्णपणे डोळेझाक पणा; लवकरात लवकर या स्ट्रीट लाईट सुरळीत कराव्या; ग्रामस्थांची मागणी

🖥️ Kokan Live Braking News

✍️प्रतिनिधी: प्रतिक राणे

  • 🎴दोडामार्ग, दि-२८:-  साटेली-भेडशीतिल गावठण वाडीतून स्मशान भुमिकडे जाणारा रस्ता अजून देखील काळोखातच आहे. दिवाळी पुर्वी साटेली-भेडशीतिल काही ठिकाणावरील स्ट्रीट लाईट सेवा सुरळीत केली होती. परंतु गावठण वाडी ते स्मशान भुमिकडे जाणारे स्ट्रीट लाईट सेवा अजून देखील बंदच आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी अंत्यविधीसाठी स्मशान भुमिकडे नागरिकांना काळोखातुन जावे लागते. त्यामुळे एखाद्याला मरण पावलेल्या व्यक्तीला देखील काळोखातुन न्यावे लागते ही एक अत्यंत संबंधित विभागा बाबत शोकांतिका म्हणावी लागेल.
    त्यामुळे लवकरात लवकर स्ट्रीट लाईट सेवा सुरळीत करावी अशी मागणी  तेेेथील ग्रामस्थां मधुन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!