कणकवलीकोकणसामाजिकसिंधुदुर्ग

नरडवे पायरवाडी येथे संत रविदास जयंती साजरी

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. २८ नरडवे पायरवाडी येथील समाज मंदिराच्या सभागृहात संत रविदास जयंती, मराठी भाषा दिवस आणि चंद्रशेखर आझाद पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

समाज उभारणीतील संत रविदास यांच्या दोह्यांचे महत्व यावेळी उल्लेखण्यात आले. संत रविदास यांच्या समानता, सद्भावना आणि करुणा या विचारांचे आजच्या युगातील महत्व विषद करण्यात आले.

मराठी भाषा दिनानिमित्त कुसुमाग्रजांना अभिवादन करण्यात आले. “इन्क्लाब झिंदाबाद” घोषणा देत, सशस्त्र क्रांती करून देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसेनानी चंद्रशेखर आझाद यांच्याही स्मृतींना अभिवादन करण्यात आले.

यावेळी पायरवाडीतील साबाजी पवार, लवु पवार, प्रभाकर पवार, महादेव पवार, गोपाळ पवार, अंकुश पवार, गणपत पवार, सुरेश पवार, रमेश पवार, बापु पवार, वसंत पवार, सुभाष पवार, सीताराम पवार, संजय पवार, डॉ. सतीश पवार, संदीप पवार त्याचप्रमाणे महिला भगिनी उपस्थित होत्या.

🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.

🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕

🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵

थंड पेये-🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤

🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲

🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!