कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

◾ तिलारी घाटात माल वाहतूक करणाऱ्या ट्रक चा अपघात; सुदैवाने कोणीही जखमी नाही

 

◾ काही काळ वाहतूक होती ठप्प; बऱ्याच वेळा नंतर रस्ता वाहतूकीस खुला

🖥️Kokan Live Braking News

✍️प्रतिनिधी: प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-२८:- तिलारी घाटात आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास माल वाहतूक करणाऱ्या मोठ्या ट्रक चा घाट उतरत असताना अपघात झाला. अवघड अश्या वळणावर साइटच्या कठड्याला धडकला. त्यामुळे हा ट्रक मोठा व रस्त्याच्या मधोमध असल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.सुदैवाने ट्रक मधिल कोणालाही दुखापत झाली नाही.बऱ्याच वेळा नंतर रस्ता वाहतूकीस खुला करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!