कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑साक्षी रामदुरकर कॅरम स्पर्धेत विजेती.

*🛑साक्षी रामदुरकर कॅरम स्पर्धेत विजेती.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०७:-* डेरवण चिपळूण येथील विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट आयोजित कॅरम स्पर्धेत सोळा वर्षांखालील मुलींच्या गटात सावंतवाडीतील मुक्ताई अॅकॅडमीच्या साक्षी रामदुरकर हिने विजेतेपद मिळविले. राज्याच्या विविध जिल्ह्यांतील विद्यार्थी या स्पर्धेत सहभाग घेतात. ट्रस्टतर्फे मागील बारा वर्षे कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

मुक्ताई अॅकॅडमीचे विद्यार्थी गेली नऊ वर्षे सातत्याने या स्पर्धेत सहभाग घेऊन पारितोषिके मिळवित आहेत. साक्षी रामदुरकर हिने रत्नागिरीच्या स्वरा मोहिरे हिच्यावर सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. साक्षीला मान्यवरांच्या हस्ते गोल्ड मेडल, रोख रक्कम, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

मुक्ताई अॅकॅडमीचे अध्यक्ष आणि गेली चार वर्षे साक्षी रामदुरकर ज्येष्ठ कॅरम प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कॅरमचा सराव करत आहे. तिची शालेय कॅरम स्पर्धेत चार वर्षे राष्ट्रीयस्तरावर, शालेय बुद्धिबळ स्पर्धेत चार वर्षे साक्षीची विभागस्तरावर निवड होत आहे. अशी निवड होणारी ती कोकणातील एकमेव विद्यार्थिनी असून सर्व स्तरातून साक्षीचे कौतुक होतेय.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!