कणकवलीकोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

🛑मत्स्य व्यवसाय,बंदरे क्षेत्राला नवी गती देणारा अर्थसंकल्प !

*🛑मत्स्य व्यवसाय,बंदरे क्षेत्राला नवी गती देणारा अर्थसंकल्प !*

 

*🛑मंत्री नीतेश राणेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- ०७:-* मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी, कष्टकरी, मजूर, मच्छीमार बांधव, महिला आणि विद्यार्थ्यांना सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. राज्यातील पायाभूत सुविधा विकासासाठी महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा आणि विविध घटकांच्या प्रगतीसाठी नवी संधी निर्माण करणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांनी व्यक्त केली आहे. मत्स्य व्यवसाय व बंदरे विभागासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आल्याचे राणे यांनी सांगितले.

राणे यांनी म्हटले आहे की, मत्स्य व्यवसाय क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रतिवर्षी १,२४० कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीसह ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना’ राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेमुळे राज्यातील मत्स्य व्यवसायाला चालना मिळून मच्छीमार बांधवांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.

मुंबईतील जलवाहतूक क्षेत्रासाठी ६,६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!