🛑कोमसापतर्फे कर्तृत्ववान महिलांचा होणार सन्मान.
*🛑कोमसापतर्फे कर्तृत्ववान महिलांचा होणार सन्मान.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०७:-* कोमसाप सिंधुदुर्ग जिल्हा मंडळ व कोमसाप शाखा कुडाळ यांच्यावतीने जिल्ह्यातील आदर्श कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आठ मार्चला महिला दिनी कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालय सेमिनार हॉलमध्ये दुपारी ३.३० वाजता होणार आहे. यावेळी साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक, वैद्यकीय क्षेत्रातील आदर्श महिलांचा सन्मान केला जाणार आहे. जिल्ह्यातील १७ महिलांची निवड करण्यात आली आहे.
सावंतवाडी पर्णकुटी विश्रामगृहावर जिल्हा कार्यकारी मंडळाची तातडीची बैठक झाली. या बैठकीत विविध क्षेत्रातील १७ महिलांचा गौरव करण्यात येणार आहे. या बैठकीत जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, जिल्हा सचिव अॅड. संतोष सावंत, सहसचिव सुरेश पवार, सदस्य भरत गावडे, विठ्ठल कदम, तालुकाध्यक्ष दीपक पटेकर, अभिमन्यू लोंढे उपस्थित होते. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग जिल्हा मंडळ यांच्यावतीने जिल्ह्यातील नारीशक्तीचा सन्मान करण्याचे ठरविण्यात आले. वैद्यकीय, सामाजिक, साहित्य, आध्यात्मिक, महिला बचतगट पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील १७जणींची निवड करण्यात आली. त्यांचा सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन संजीवनी देसाई यांच्या हस्ते होणार प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेच्या संचालिका नीता राणे व प्रमुख पाहुण्या म्हणून कोमसाप महिला विभागाच्या प्रमुख वृंदा कांबळी,अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के उपस्थित राहणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष अॅड. संतोष सावंत,कुडाळ तालुकाध्यक्ष संतोष वालावलकर, तालुका सचिव सुरेश पवार यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

