🛑कोलगावच्या हुडोत्सवासाठी ‘कुणकेरी घाटी’ मार्ग चकाकला; अष्टविनायक मित्रमंडळाच्या युवा कार्यकर्त्यांचे श्रमदान.
*🛑कोलगावच्या हुडोत्सवासाठी ‘कुणकेरी घाटी’ मार्ग चकाकला; अष्टविनायक मित्रमंडळाच्या युवा कार्यकर्त्यांचे श्रमदान.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०७:-* ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या कोलगाव येथील प्रसिद्ध हुडोत्सवाच्या निमित्ताने रोंबाट आणि निशाणकाठी मार्गक्रमण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक ‘कुणकेरी घाटी’ मार्गाची अष्टविनायक मित्रमंडळाच्या वतीने स्वच्छता करून हा मार्ग भाविकांसाठी खुला करण्यात आला. या मार्गाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या मोठे महत्त्व असून, उत्सवाच्या काळात रोंबाट व निशाणकाठी याच मार्गावरून नेण्याची जुनी परंपरा आहे. मात्र, पावसाळ्यानंतर वाढलेली झाडेझुडपे आणि कचऱ्यामुळे हा मार्ग काहीसा दुर्गम झाला होता, ही बाब लक्षात घेऊन अष्टविनायक मित्रमंडळाच्या सर्व युवा कार्यकर्त्यांनी एकत्रित येत सामाजिक बांधिलकीतून या मार्गाची संपूर्ण साफसफाई केली. या स्वच्छता मोहिमेत निशिकांत पडते, शैलेश टिळवे, रुपेश परब, गुरुप्रसाद टिळवे, ओंकार पडते, मदन गावडे, मकरंद गावडे, निलेश परब, रामचंद्र गावडे, अभिषेक चव्हाण आदी कार्यकर्त्यांनी सक्रीय सहभाग नोंदवून आपली परंपरा जपण्यासाठी मोलाचे योगदान दिले. गावातील युवकांनी एकत्र येऊन केलेल्या या स्तुत्य उपक्रमामुळे आता हुडोत्सवातील विधी आणि रोंबाट सोहळा विनाअडथळा आणि उत्साहात पार पडण्यास मदत होणार असून, अष्टविनायक मित्रमंडळाच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

