कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑आरोंदा येथील बंद असलेले खार बंधाऱ्याचे काम अखेर मार्गी.

*🛑आरोंदा येथील बंद असलेले खार बंधाऱ्याचे काम अखेर मार्गी.*

 

*🛑वादावर तोडगा, खारभूमी विकास प्रकल्प विभागाचे सहाय्यक अभियंता स्नेहल माईणकर यांची यशस्वी शिष्टाई.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०७:-* आरोंदा येथील खारभूमी बंधारा क्रमांक दोन व अन्य भागातील शेती भागातील संरक्षित करण्यासाठी दगड मातीचा बंधारा बांधायचे काम खारभूमी विकास प्रकल्पाअंतर्गत हाती घेण्यात आले होते. मात्र काही कारणास्तव सदरील काम बंद केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

याबाबत शेतकरी व ग्रामस्थांनी खारभूमी खाते कार्यालयात वेगुर्ले येथे जाऊन अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला व बंद पाडलेले काम त्वरित सुरू करण्याची निवेदनाद्वारे मागणी केली.

याची दखल घेऊन वेंगुर्ले येथील खारभूमी खात्याच्या सहाय्यक अभियंता स्नेहल माईणकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ जमा झाले होते.

यावेळी सर्वांसमक्षच माईणकर यांनी जमीन मालकांना मोबाईलवरून संपर्क साधून त्यांना वस्तुस्थितीची माहिती देत संबंधित जमीन मालकाची जमीन यां बंधाऱ्यामुळे संरक्षित होणार असल्याचे अभियंता माईणकर यांनी सांगितले.

त्यावर संबंधित जमीन मालकाने आपली कोणतीही हरकत नसल्याचे सांगितले व बंधाऱ्याचे काम सुरू करण्यास मान्यता दिली, अशी माहिती अभियंता माईणकर यांनी यावेळी दिली.

खार संरक्षक बंधारा वाद

यशस्वीपणे मिटविल्याबद्दल शेतकऱ्यांनी माईणकर यांना धन्यवाद दिले.

मागील काही वर्षांपूर्वी बंधारा फूठून खाडीतील खारे पाणी शेती बागायती मध्ये घुसून शेत जमीन नापिक होऊन बागायती चे नुकसान होऊन झाडे पूर्णतः सुकून गेली होती. भात शेती करणेसुद्धा बंद झालेले होते.त्यामुळे शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टीने हा बंधारा होणे अत्यंत महत्वाचा होता.

यावेळी दीपक रेगे, देवेंद्र नाईक, उल्हास नाईक वासुदेव सातोस्कर, सावळाराम सतोसकर,हनुमंत नाईक, आनंद नाही ,तात्या रेडकर ,हनुमंत रेडकर ,दाजी रेडकर,ग्रामपंचायत सदस्य नरेश देऊलकर, सिद्धेश नाईक गोविंद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!