कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडी शहरात डास निर्मुलन मोहिमेस सुरुवात.

*🛑सावंतवाडी शहरात डास निर्मुलन मोहिमेस सुरुवात.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०३:-* शहरात राबविण्यात आलेल्या ‘महास्वच्छता अभियानाला यश मिळत असतानाच, आता प्रभारी नगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर यांनी डास निर्मुलनाची धडक मोहीम हाती घेतली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली नागरिकांची ही मागणी पूर्ण करताना भारतीय जनता पार्टीने दिलेले आश्वासन प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे.

शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक त्रस्त होते. डास निर्मुलनासाठी फवारणी आणि फोगिंग करण्यात यावे, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून सातत्याने केली जात होती. भारतीय जनता पार्टीन ही मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन शहरवासीयांना दिले होते. या वचनाची पूर्तता करण्यासाठी प्रभारी नगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर यांनी तात्काळ पावले उचलत संपूर्ण शहरात फोगिंग मशीनद्वारे धूरफवारणी सुरू केली आहे.

अस्वच्छतेच्या ठिकाणांवर विशेष लक्ष शहरातील ज्या भागांमध्ये अस्वच्छता आहे किंवा जिथे डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता अधिक आहे, अशा ठिकाणांवर या मोहिमेत विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अत्याधुनिक फोगिंग मशीनद्वारे औषध फवारणी केली जात आहे. ही मोहीम केवळ मुख्य रस्त्यांपुरती मर्यादित न राहता,शहरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात राबविण्यात येणार असल्याचे अॅड. निरवडेकर यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान गेल्या अनेक वर्षाची मागणी मार्गी लागल्याने सावंतवाडीकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्रशासनाच्या या तत्परतेमुळे डेंग्यू मलेरिया यांसारख्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यास मदत होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. नागरिकांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. डास निर्मुलनासाठी आम्ही वचनबद्ध होतो. त्यादृष्टीने ही मोहीम सातत्याने सुरू राहील. शहरातील एकही कोपरा फवारणीविना राहणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत, असे नागरिकांनी स्पष्ट केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!