🛑हडी येथील वृक्षतोडीविरोधात अद्यापही कारवाई नाही !
*🛑हडी येथील वृक्षतोडीविरोधात अद्यापही कारवाई नाही !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- ०३:-* ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत मालकीची उत्पन्न देणारी आंबा झाडे व कलमे तोडीविरोधात उपोषण केल्यावर चार महिने उलटले, तरी गटविकास अधिकाऱ्यांच्या आश्वासनाप्रमाणे कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे हडी येथील ग्रामस्थ मयुर करंगुटकर यांनी पुन्हा एकदा उपोषणास बसण्याचा इशारा गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
हडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत मालकीची उत्पन्न देणारी आंबा झाडे व कलमे तोडीविरोधात गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थ मयुर करंगुटकर यांनी उपोषण केले होते. त्यावेळी मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी या प्रकरणाची व ग्रामपंचायतीच्या इतर कारभाराची पंधरा दिवसांत चौकशी करून कारवाईचे लेखी आश्वासन दिले होते. तसेच याबाबत महसूलची पंचयादी करून घेण्यात येईल, असेही सांगितले होते. या प्रकरणी मालवण पोलीस ठाण्यानेही चौकशी करून कारवाई करू, असे सांगितले होते. त्यामुळे करंगुटकर यांनी उपोषण स्थगित केले होते. परंतु या आश्वासनांना चार महिने होऊन गेले, तरीही गटविकास अधिकारी यांनी अजून कोणतीही चौकशी किंवा कारवाई केली नाही. स्थगित केलेले उपोषण पुन्हा सुरू करणार असल्याचे मयुर करंगुटकर यांनी म्हटले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

