कोकणमहाराष्ट्रराजकीयवैभववाडीसिंधुदुर्ग

वैभववाडी उपसभापती अरविंद रावराणे यांचा माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याहस्ते सत्कार

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी :संजय शेळके

🎴ठिकाण :वैभववाडी
वैभववाडी पंचायत समितीचे नूतन उपसभापती अरविंद रावराणे यांचा माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी उपस्थित जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, वैभववाडी भाजपा मंडळ अध्यक्ष नासीर काझी, सभापती अक्षता डाफळे, जयेंद्र रावराणे, प्रमोद रावराणे व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नुकतीच वैभववाडी पंचायत समिती च्या उपसभापतीपदी भाजपाचे अरविंद रावराणे यांची बिनविरोध निवड जाहीर झाली. शुक्रवारी वैभववाडी दौऱ्यावर आलेले माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_

🤷🏻‍♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻‍♀️

🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻‍♂️_

🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘

_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे रसीक लाॅंड्री..

*⚡संपर्क : अमित राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*

*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*

*🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._

*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.

*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!