कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑कसाल गंगोचीराई मठ येथे २७ रोजी हरिनाम सप्ताह.

*🛑कसाल गंगोचीराई मठ येथे २७ रोजी हरिनाम सप्ताह.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- २५:-* कसाल गांगोचीराई मठ येथे वार्षिक हरिनाम सप्ताह शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी संपन्न होत आहे यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी १० वाजता घटस्थापना व आरती, सकाळी ११ पासून सुश्राव्य भजने, रात्रौ ९ वाजता श्री गांगेश्वर प्रसादिक भजन मंडळ खुर्द बुवा श्री ज्ञानदेव मेस्त्री, रात्री १०.१३ वाजता वारकरी दिंडी भजन श्री पावणादेवी प्रासादिक वारकरी दिंडी भजन मंडळ किंजवडे परबवाडी ता. देवगड शनिवार २८ फेब्रुवारी २०२६ दुपारी १ ते ४ महाप्रसाद हरिनाम सप्ताहचा सर्व भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन कसाला गांगोचीराई ग्रामस्थांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!