🛑पाडलोस गाव ग्रुपतर्फे आयोजित “खेळ पैठणीचा” खेळात सायली गावडे ठरली पैठणीची मानकरी.
*🛑पाडलोस गाव ग्रुपतर्फे आयोजित “खेळ पैठणीचा” खेळात सायली गावडे ठरली पैठणीची मानकरी.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि- २५:-* पाडलोस गाव ग्रुपतर्फे श्री रवळनाथ रंगमंचावर आयोजित करण्यात आलेल्या ‘खेळ पैठणीचा’ या विशेष कार्यक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांच्या सहभागातून रंगलेल्या या स्पर्धेत सायली सुरज गावडे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत पैठणीची मानकरी होण्याचा मान पटकावला. द्वितीय चषक श्रेया संतोष आंबेकर यांनी तर तृतीय चषक मीनाक्षी मोहन गावडे यांनी मिळविला.
यावेळी केवळ खेळच नव्हे,तर महिलांच्या बुद्धिमत्तेची स्पर्धाही घेण्यात आली.विविध प्रश्नोत्तरांच्या फेऱ्यांतून महिलांनी आपली हुशारी, आत्मविश्वास आणि उपस्थिती दाखवून दिली. गावातील तब्बल ३३ महिलांनी सहभाग नोंदवत कार्यक्रमाला रंगत आणली.
कार्यक्रमाचे समालोचन बादल चौधरी यांनी प्रभावी शैलीत केले.पाडलोस गाव ग्रुपचे अध्यक्ष प्रणित गावडे यांनी सर्व सहभागी महिला, आयोजक,बक्षीस पुरस्कर्ते व सहकाऱ्यांचे आभार मानत भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमामुळे गावात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

