🛑 मालवण सीआरझेड प्रकरणी टोकाची भूमिका नको; पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रशासनाला सूचना
🛑 येथील मच्छीमार २०१९ पूर्वी पासून मच्छीमारी करून स्वतःचा उदरनिर्वाह करणारा
🛑 आमदार नीलेश राणे यांनी बैठकीत किनारपट्टी वरील मच्छीमारांच्या मांडल्या समस्या
🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL
✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴मुंबई, दि-२४:- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण व इतर किनारपट्टीवरील बांधकामे ही २०१९ पूर्वीची आहेत.ती नियमित करण्यासाठी कायदेशीर व सकारात्मक प्रस्ताव तयार करा. येथील मच्छीमार बांधवांना विश्वस्त घ्या. जिल्ह्यातील मच्छीमार हा मासेमारी करून स्वतःचा उदरनिर्वाह करणारा आहे,त्यामुळे प्रशासनाने टोकाची भूमिका न घेता स्थानिक नागरिकांना विश्वासात घ्यावे, असे निर्देश यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. याशिवाय २०१९ सालापूर्वी अस्तित्वात असलेली बांधकामे नियमित करणासाठी हरित लवादाकडे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.बैठकी अंती मालवण तालुक्यातील मच्छीमार हा पारंपरिक आल्याने त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे ठरले. मच्छीमारांचे उदरनिर्वाहाचे साधन नष्ट होणार नाही याची काळजी घ्या.कोणालाही नोटीसा न देण्याची मागणी आमदार नीलेश राणे यांनी केली.आता मंत्री,आमदार हे मच्छीमार समाजाच्या घरचे असल्याने कोणावर अन्याय होऊ नये अशा सूचना यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या.
आज मंत्रालयात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री. नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली कुडाळ मालवणचे आमदार नितेश राणे यांच्या मागणीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यासह–मालवण किनारपट्टी भागातील जनतेच्या अत्यंत ज्वलंत असलेल्या सी.आर.झेड.व इतर प्रलंबित प्रश्नांवर महत्त्वपूर्ण आढावा बैठक मंत्रालयात घेण्यात आली.
सीआरझेड क्षेत्रातील ३०० चौ.मी. पर्यंतच्या बांधकामांबाबत दिलासा देणारा निर्णय, तसेच गाबीत समाजाच्या पारंपरिक मच्छीमार वस्त्यांच्या संरक्षणाचा विषय प्राधान्याने चर्चिला गेला. स्थानिकांना न्याय, कायदेशीर संरक्षण आणि स्थैर्य मिळावे यासाठी नियमांच्या चौकटीत ठोस व सकारात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आला.
सिंधुदुर्ग–मालवण सह किनारपट्टी भागात मासेमारी करणाऱ्या सर्व जनतेच्या हितासाठी प्रशासन कटिबद्ध असून लवकरच प्रभावी तोडगा निघेल, अशी ग्वाही देण्यात आली.
याप्रसंगी पर्यावरण सचिव सौ. जयश्री भोज, ग्रामविकास विभाग उपसचिव सौ. कविता पोदार, मत्स्य आयुक्त श्री. विजय सूर्यवंशी, बंदरे विभाग (CEO) श्री. पी. प्रदीप,सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी सौ. तृप्ती धोडमिसे, सिंधुदुर्ग जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रविंद्र खेबूडकर,मालवणच्या प्रांत अधिकारी काळुसे,कणकवली प्रांत अधिकारी काटकर मच्छीमार प्रतिनिधी तसेच संबंधित अधिकारी वर्ग उपस्थित होते.
*……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

