कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑संदिप गावडे यांच्या माध्यमातून जनता विद्यालय तळवडे यांना १४ टेबल प्रदान.

*🛑संदिप गावडे यांच्या माध्यमातून जनता विद्यालय तळवडे यांना १४ टेबल प्रदान.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*

 

*🎴सावंतवाडी, दि- २४:-* जनता विद्यालय तळवडे येथे प्रशालेला संदिप गावडे यांच्या माध्यमातून १४ टेबल प्रदान करण्यात आले. शिक्षण हे समाजातील महत्त्वाचा घटक आहे. शिक्षणाच्या मंदिरात आवश्यक सुविधांची पूर्तता करणे गरजेचे असते. त्यामुळे यापुढे देखील शैक्षणिक क्षेत्रात जे काही करता येईल ते करण्याचा आपला मानस आहे असे श्री गावडे यावेळी म्हणाले. यावेळी जनता विद्यालय प्रशाला संस्थेचे अध्यक्ष श्री पेडणेकर, माजी सभापती पंकज पेडणेकर, शक्तिकेंद्र प्रमुख दादा परब, भूषण पेडणेकर, सुशांत गावडे, तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, व विद्यार्थी उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!