कोकणमहाराष्ट्रवैभववाडीसिंधुदुर्ग

🛑आरोग्य शिबिराच्या लाभासाठी बैठक.

*🛑आरोग्य शिबिराच्या लाभासाठी बैठक.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वैभववाडी, दि- २४:-* पालकमंत्री नीतेश राणे यांच्या संकल्पनेतून शुक्रवार, २७फेब्रुवारी रोजी उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात फिजिशियन, हृदयरोग, मेंदू विकार, बालरोग, शल्यचिकित्सक, अस्थिरोग, पोटाचे विकार, कान नाक घसा, दंतविकार, नेत्रविकार, त्वचारोग इत्यादी आजारांचे विशेष तज्ज्ञांमार्फत रुग्ण तपासणी व मोफत उपचार दिले जाणार आहेत. जास्तीत जास्त गरजूंना या शिबिराचा लाभ देण्यासाठी कोळपे जि. प. मतदारसंघातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रनिहाय २५ फेब्रुवारी रोजी बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जि. प. सदस्य प्रमोद रावराणे यांनी केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!