🛑वेंगुर्ले एसटी आगारातून अक्कलकोटसाठी नवीन फेरी.
*🛑वेंगुर्ले एसटी आगारातून अक्कलकोटसाठी नवीन फेरी.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि- २४:-* एसटी महामंडळाकडे गेल्या काही वर्षे अक्कोलकोट येथे नवीन बस सोडण्यासाठी प्रवासी ग्राहक पंचायत महासंघाचे वेंगुर्ले तालुकाध्यक्ष राधाकृष्ण वेतुरकर यांच्या मागणीच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यामुळे वेंगुर्ले आगारातून सकाळी ८.४० वा. अक्कोलकोट जाणारी बस रविवार, २२ फेब्रुवारीपासून सुरू झाली.
ही बस येथून सकाळी ८.४० वा. दाभोलीमार्गे बावडा-कोल्हापूर-मिरज, सांगोला, पंढरपूर, सोलापूर अक्कलकोट अशा रूटने पोहोचणार आहे. परतीचा प्रवास सकाळी ८.०५ वा. अक्कोलकोट-सोलापूर-पंढरपूर, सांगोला, मिरज, कोल्हापूर फोंडामार्गे वेंगुर्ले अशी प्रवासी सेवा देणार आहे. या रूटवरील प्रवासी तसेच भाविकांना या नवीन बसचा लाभ प्रवासी वर्गाने घ्यावा, असे आवाहन वेंगुर्ले आगाराचे व्यवस्थापक नवज्योत गावडे व वेतुरकर यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

