कणकवली नगरवाचनालयात कथा, कादंबरी, विविध मराठी पुस्तक प्रदर्शन
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
कणकवली : दि. २७ मराठी भाषेच्या उद्धारासाठी प्रत्येकांने मराठी भाषा वापरावी, त्यातुन मराठी भाषेचे महत्व वाढेल. मुळात आपल्या संस्कारांची भाषा ही मराठी आहे. याचा सार्थ अभिमान आपल्याला असला पाहिजे. मराठी भाषेतील विविध लेखकांची पुस्तके वाचल्यास मराठी भाषेची गोडी, तसेच आवड निर्माण होईल. असे प्रतिपादन हनीफ पिरखान यांनी केले.
मराठी भाषेचे विख्यात साहित्यिक व कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्म दिवस शासनाने मराठी भाषा गौरव दिन म्हणुन साजरा करण्याचा निर्णय घेतला. यानिमित्ताने शनिवारी कणकवली नगरवाचनालयात कथा, कादंबरी, तसेच विविध मराठी पुस्तक प्रदर्शन आयोजीत करण्यात आले होते. या कर्यक्रमाचे दीपप्रज्वलन कार्यवाह हनीफ पिरखान यांच्या हस्ते करण्यात आले.
तदपुर्वी समिधा गावकर, भाग्या फणसकर, श्रद्धा पाटील, मानसी खानोलकर या विदयार्थीनीनी सुरेश भट यांनी लिहिलेले मराठी गीत सादर करत मराठी भाषा दिनाचे महत्व विशद केले.
यावेळी वाचनालयाचे सदस्य डी. पी. तानवडे, विद्यामंदिर हायस्कुलच्या मराठी विभागाच्या शिक्षिका स्नेहा सावंत, वाचनालयाचे ग्रंथपाल राजन ठाकुर, लिपिक स्नेहा चव्हाण, विदयार्थी, वाचक आदी उपस्थित होते.
🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.
🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕
🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵
थंड पेये-🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤
🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲
🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

