कणकवलीकोकणशासकीयसिंधुदुर्ग

कणकवलीमधील वसतीगृहातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

◼️शिवसेना नेते संदेश पारकर यांच्याकडे मागण्यांचे निवेदन

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. २७ बिव्हिजी आणि क्रिस्टल कंपनीच्या पहारेकरी, सफाईगार आणि माळीकाम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे थकीत पगार त्वरित द्या. अन्यथा कामगारांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनातुन जिल्ह्यातील वसतिगृह बंद पडतील. त्याला ठेकेदार कंपनी जबाबदार राहील, असा इशारा शिवसेना नेते संदेश पारकर यांनी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला.

जिल्ह्यातील समाजकल्याण कार्यालय आणि वसतीगृहांत कंत्राटी सफाई कामगार, माळी आणि पहारेकरी कर्मचारी पुरविण्याचा ठेका बिव्हिजी आणी क्रिस्टल कंपनीकडे आहे. ऑक्टोबर २०२० पासुन या कर्मचाऱ्यांचे मानधन देण्यात आलेले नाही. त्यामुळे १६ फेब्रुवारीपासुन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. याची दखल शिवसेना नेते संदेश पारकर यांनी घेतली.

कणकवलीतील मुलींच्या वसतीगृहातील आंदोलनकर्त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची भेट घेत, त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या. कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन पारकर यांना दिले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव, कणकवली शहराध्यक्ष शेखर राणे, निसार शेख, संजय पाटकर उपस्थित होते.

🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.

🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕

🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵

थंड पेये-🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤

🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲

🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!