खदीजा व खातुन विद्यालय गोवळकोट येथे जागतिक मराठी राजभाषा दिवस उत्साहात संपन्न

🖥️Kokan Live Breaking

ब्युरो न्युज

चिपळुण : दि. २७ गोवळकोट एज्युकेशन सोसायटी, संचलित, खदीजा इंग्लिश मिडीयम स्कुल व खातुन अब्दुल्लाह सेकंडरी स्कुल, गोवळकोट या विद्यालयात २७ फेब्रुवारी मराठी राजभाषा गौरव दिवस नुकताच उत्साहात संपन्न झाला.

महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४ नुसार महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे घोषित झाले. “मराठी भाषा गौरव दिन” दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी श्री. विष्णु वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो.

असे प्रास्तविक विद्यालयाचे मराठी विभागप्रमुख योगेश पेढांबकर यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयामध्ये फुलपाखरू या विद्यार्थ्यांनी स्वलिखित बनविलेल्या लेखन साहित्याचे भित्तीपत्रक उदघाटन संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. उरुसा खतीब यांच्याहस्ते करण्यात आले. मराठी दिनाचे औचित्य साधुन इ.५ वी ते १० वी पर्यंत सुंदर हस्ताक्षर लेखन स्पर्धा आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला सुरवातीला इ.९ वीची विद्यार्थ्यांनी कु. रुषदा परकार हीने मराठी राजभाषादिनाविषयी माहिती व कणा कविता उत्तमरीत्या सादर केली. तसेच इ.६ वी ची कु. अलविना परकार हिने आपल्या शैलीत भाषण केले.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.खुर्शीद शेख यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मराठी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाप्रसंगी गोवळकोट एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. उरुसा खतीब, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. खुर्शीद शेख, मराठी विषय शिक्षक योगेश पेढांबकर, सौ. नेहा लटके, सौ. सुजाता पाटील, कलाशिक्षक श्री. उदय मांडे, तसेच विद्यालयातील उपस्थित विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.

🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕

🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵

थंड पेये-🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤

🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲

🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!