🛑नेरुरपार येथे उद्यापासून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा.
*🛑नेरुरपार येथे उद्यापासून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴नेरुर, दि- २१:-* नेरुरपार-कुडाळ येथील शुक्रतारा कला-क्रीडा मंडळाच्यावतीने, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या सहकार्याने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २२ व २३ फेब्रुवारी रोजी नेरुरपार येथील झंजाळ क्रीडानगरी (कुलदेवता तुळजाभवानी मंदिरानजीक) येथे आयोजित करण्यात आली आहे.
प्रो-कबड्डी बेंगलुरू बुल्सचे शुभम बिटके, साईल राणे, दबंग दिल्लीचा सुशांत साईल, पुणेरी पलटनचा वैभव राबाडे, ‘पटना पारयटचा साहिल पाटील हे दिग्गज खेळाडू तर महाराष्ट्र कबड्डी संघाचा वॅप्टन उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शुक्रतारा कला-क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सुभाष नाईक व सचिव शैलेश नाईक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक एक लाख रु. व चषक, द्वितीय ५५ हजार रु. व चषक अशी पारितोषिके आहेत. तसेच उत्कृष्ट चढाईपटू उत्कृष्ट बचावपटू आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू यांना चषक देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून बारा संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. याप्रसंगी माजी सैनिक अनिल नाईक तसेच भारतीय सैन्यामध्ये कार्यरत असणारे अभिषेक नाईक तसेच शांताराम प्रकाश नाईक व नेरुर गावातील सर्व ग्रामस्थ तसेच सर्व क्षेत्रातील खेळाडू उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेमध्ये प्रो-कबड्डीमधील नावाजलेले आठ ते दहा खेळाडू सहभागी होणार आहेत. प्रेक्षकांसाठी गॅलरीची व्यवस्था करण्यात आली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

