🛑वेंगुर्ले न्यायालयात १४ मार्चला राष्ट्रीय लोकअदालत.
*🛑वेंगुर्ले न्यायालयात १४ मार्चला राष्ट्रीय लोकअदालत.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि- २१:-* वेंगुर्ले तालुका विधी सेवा समिती व तालुका बार असोसिएशन, वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार १४ मार्च रोजी दिवाणी न्यायालय वेंगुर्ले येथे सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोकअदालतीचे अयोजन करण्यात आले आहे.
उच्च न्यायालय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग ओरोस यांनी दिलेल्या निर्देशांस अनुसरून लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. लोकअदालत पक्षकारांच्या हितासाठी आयोजित करण्यात आलेली आहे. त्यातून त्यांना कमीत कमी वेळात, कमीत कमी खर्चात प्रभावी न्याय मिळू शकतो. ज्या पंक्षकाराची प्रलंबित असलेली दिवाणी व फौजदारी प्रकरणे, कौटुंबिक वाद, पोटगी आदी प्रकरणे तसेच वीज वितरण कंपनी, दूरसंचार निगम, वित्तीय संस्था, बँका, ग्रामपंचायत यांनी आपली जास्तीत जास्त प्रकरणे दाखल करून वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात यावीत, यासाठी पक्षकारांनी उपस्थित राहून खटले मिटवावेत. या करिता संबंधितांनी दिवाणी न्यायालय, वेंगुर्ले येथे संपर्क साधावा. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक ०२३६६-२६२७०७.
ज्या पक्षकारांना आपले प्रकरण चर्चेद्वारे मिटवावयाचे असेल अशा पक्षकारांनी वादपूर्व चर्चेसाठी या न्यायालयात हजर रहावे किंवा फोनद्वारे या न्यायालयात संपर्क साधावा. त्यानुसार उभय पक्षकारांना चर्चेची तारीख व माध्यम ठरविण्यात येईल. ज्या पक्षकारांचे न्यायालयात प्रलंबित असलेले दिवाणी व फौजदारी खटले किंवा राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, ग्रामपंचायतीकडील वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवायची आहेत, त्यांनी आपली प्रकरण तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ले या कार्यालयाकडे लवकरात लवकर दाखल करावीत, असे आवाहन वेंगुर्ले दिवाणी न्यायाधीश तथा वेंगुर्ला तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष एस. जे. चिवटे यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

