🛑परुळेबाजार ग्रा. पं. ला २५ रोजी पुरस्कार वितरण.
*🛑परुळेबाजार ग्रा. पं. ला २५ रोजी पुरस्कार वितरण.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴परुळे, दि- २०:-* संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत कोकण विभागीय स्पर्धेत सलग दोन वर्षे पुरस्कारप्राप्त करणाऱ्या परुळेबाजार ग्रा.पं. ला २५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता कोकण विभागाच्या बेलापूर येथील आयोजित कार्यक्रमात पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. कोकण विभागीय कार्यालयाकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. परुळेबाजार ग्रा.पं.ने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावित, सलग दोन वर्षे यश मिळविले आहे. हा कार्यक्रम विभागीय आयुक्त-कोकण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी गटविकास अधिकारी, ग्रा.पं.अधिकारी, विद्यमान सरपंच-उपसरपंच, सदस्य तत्कालीन सरपंच, उपसरपंच यांनी उपस्थित राहण्याचे निमंत्रण ग्रा.पं.ला प्राप्त झाले आहे. या अभियानांतर्गत सलग दोन वर्षे पुरस्कार मिळविणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही एकमेव ग्रा.पं. ठरली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

