🛑शिवजयंती निमित्त आरोस विद्या विकास मध्ये जल्लोष.
*🛑शिवजयंती निमित्त आरोस विद्या विकास मध्ये जल्लोष.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- २०:-* शिवजयंतीचे औचित्य साधून आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध ऐतिहासिक पोशाख घालून कार्यक्रमात रंगत आणली.
शिवजयंती निमित्त प्रशालेत सकाळी शिवप्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय,जय भवानी जय शिवाजी आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध ऐतिहासिक पोशाख घालून इतिहास जागा केला तसेच महाराजांच्या जीवनावर आधारित काही प्रसंग उभे केले तर काही विद्यार्थ्यांनी पोवाडा,गीत,वक्तृत्व सादर केले.
यानंतर विद्यार्थी,शिक्षक,पालक,ग्रामस्थ यांनी कोंडुरे येथून मळेवाड जकात नाका येथे भव्य रॅली काढून मळेवाड जंक्शन येथे महाराजांच्या जीवनावर आधारित काही प्रसंग,पोवाडा,गीत, सादर करत नागरिकांची वाहवा मिळवली.यावेळी येथील परिसर शिवमय झाला होता.
या कार्यक्रमात प्रशालेचे मुख्याध्यापक शिरीष नाईक शिक्षक अनिल नाईक,तानाजी वरक,श्रद्धा मुळीक, देवयानी चव्हाण,मिताली नाईक, तानाजी वरक,कृपा नेमळेकर, शिक्षकेतर कर्मचारी तानाजी खोत तसेच चेतन आरोसकर,पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

