कोकणदोडामार्गसिंधुदुर्ग

🛑दोडामार्गला लोकअदालत.

*🛑दोडामार्गला लोकअदालत.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴दोडामार्ग, दि- २०:-* दोडामार्ग दिवाणी न्यायालय, कनिष्ठ स्तर-दोडामार्ग येथे १४ मार्च रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे.तालुका विधी सेवा समिती,दोडामार्ग आणि तालुका बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही लोकअदालत होणार आहे. दिवाणी न्यायालयात प्रलंबित असलेले दिवाणी व तडजोडयुक्त फौजदारीकडील खटले तडजोडीने मिटवायचे असतील किंवा ज्या पक्षकारांना आपले प्रकरण चर्चेद्वारे मिटवायचे असेल,अशांनी चर्चेसाठी या न्यायालयात हजर राहवे. त्यानुसार उभय पक्षकारांसाठी चर्चेची तारीख व माध्यम ठरविण्यात येईल.तसेच सर्व राष्ट्रीयकृत बँका, सरकारी बँका, स्वायत्त संस्था, ग्रामपंचायत, नगरपंचायतीकडील वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवायची आहेत, त्यांनी आपली प्रकरणे तालुका विधी सेवा समिती, दोडामार्ग या कार्यालयाकडे लवकरात लवकर दाखल करावीत.लोकन्यायालय यशस्वीतेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) दोडामार्ग तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष वाय. पी. बावकर यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!