🛑वेतोऱ्यात २२ ते २८ फेब्रुवारीला दशावतारी नाट्य महोत्सव.
*🛑वेतोऱ्यात २२ ते २८ फेब्रुवारीला दशावतारी नाट्य महोत्सव.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि- २०:-* वेतोरे येथील श्री देव सोमेश्वर मित्रमंडळ,खांबडवाडी आयोजित २२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारीला दशावतारी नाट्य महोत्सवाचे आयोजन जि. प. सदस्य विजय नाईक यांच्या निवासस्थानानजीक करण्यात आले आहे.या महोत्सवाचे उद्घाटन २२ रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.सायंकाळी ७ वाजता आरोलकर दशावतार नाट्य मंडळ,आरवली यांचे ‘सत्वपरीक्षा’, २३ रोजी पार्सेकर दशावतार नाट्य मंडळ, उभादांडा यांचे ‘प्रतिकृष्ण’, २४ रोजी जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ, आरोस दांडेली यांचे ‘ब्रह्मकुंड परिक्रमा’, २५ रोजी भाई कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरुर यांचे ‘ययाती देवयानी’, २६ रोजी बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळ, कवठी यांचे ‘कवडीमोल धन’, २७ रोजी चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ, चेंदवण यांचे ‘वेडा चंदन’, २८ रोजी संयुक्त दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे.लाभ घ्यावा,असे आवाहन खांबडवाडी मित्रमंडळातर्फे करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

