कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑पंडित जवाहरलाल नेहरू विद्यामंदिर आरोस बाजार शाळेला श्रीकृष्ण ठाकूर यांच्या कडून प्रिंटर भेट.

*🛑पंडित जवाहरलाल नेहरू विद्यामंदिर आरोस बाजार शाळेला श्रीकृष्ण ठाकूर यांच्या कडून प्रिंटर भेट.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी :मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- २०:-* आरोस बाजार येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यामंदिर शाळेला मळगावचे सुपुत्र श्रीकृष्ण ठाकूर यांनी प्रिंटर भेट म्हणून दिला तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.

यावेळी शा. व्य. समिती अध्यक्ष हेमंत कामत, उपाध्यक्षा सिया राऊळ तसेच सदस्य यावेळी उपस्थित होते.

शाळेला सहकार्य करणारे श्रीकृष्ण ठाकूर यांचे शाळेच्या मुख्याधपिका नियोजिता अनिल नाईक यांनी आभार मानले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजनंदा शिंदे यांनी केले.यावेळी पालक,ग्रामस्थ उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!