🛑वाफोली येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
*🛑वाफोली येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.*
*🛑विविध कार्यक्रमांनी संपूर्ण वाफोली गाव झाले शिवमय.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि- २०:-* हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,प्रेरणास्थान आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पिंपळेश्वर रंगमंच वाफोली मधलीवाडी येथे अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली आहे.या सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांनी संपूर्ण वाफोली गाव शिवमय झाले होते.प्रथमतः शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.त्यानंतर महिलांच्या हस्ते बालशिवाजींना पाळण्यात घालण्याचा कार्यक्रम पार पडला.त्यानंतर शाळेतील मुलांनी शिवरायाच्या विचारांची भाषणे सादर केली.सकाळी १०.३० वाजता अल्पोपहारचा कार्यक्रम पार पडला.संध्याकाळी ७ वाजता गावातील मुलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.संध्याकाळी ८ वाजता मोठ्या पडद्यावर चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते.गावातील मान्यवरांनी शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाचे स्मरण करत युवकांना त्यांच्या आदर्शावर चालण्याचे आवाहन केले. यावेळी वाफोली गावातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

