🛑शासकीय रेखाकला परीक्षेत मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचा 100% निकाल!
*🛑शासकीय रेखाकला परीक्षेत मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचा 100% निकाल!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १८:-* सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलने एलिमेंट्री व इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षांमध्ये 100 % निकालाची परंपरा कायम राखत उज्वल यश संपादन केले. इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षा मुळीक, आरुषी दळवी, ब्रह्मी निवेलकर, चिराग देसाई, ईश्वरी सावंत, मानसी सावळे, नेहल मठकर, राधिका सोनाळकर, रिजुल परब, सलमा शेख, तन्वी कारिवडेकर, वैष्णवी कुडतरकर, वेदा मुंगी यांनी ‘अ’ श्रेणी प्राप्त करून उत्तुंग यश संपादित केले तसेच 11 विद्यार्थी ‘ब’ श्रेणीत व 4 विद्यार्थी ‘क’ श्रेणीत उत्तीर्ण झाले.
एलिमेंट्री ग्रेड परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अथर्वी मांजरेकर ,करिष्मा मांजरेकर, मनस्वी घारे, मृण्मय शिरोडकर, नॉर्विन मेनेझिस, सई पवार यांनी ‘अ’ श्रेणी संपादित केली तर 9 विद्यार्थ्यांनी ‘ब’ श्रेणी व 13 विद्यार्थ्यांनी ‘क’ श्रेणी प्राप्त केली. सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे कला शिक्षक श्री. कुलदीप कालवणकर सर यांनी अनमोल मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत , डॉ.सतीश सावंत, मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगांवकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

