कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडीच्या नरेंद्र डोंगरावर ५२ पक्षी प्रजातींचा शोध.

*🛑सावंतवाडीच्या नरेंद्र डोंगरावर ५२ पक्षी प्रजातींचा शोध.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १८:-* सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेल्या जैवविविधतेच्या वारशामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी पक्ष्यांचा मोठा वावर पाहायला मिळतो. सावंतवाडी शहरातील नरेंद्र डोंगर हे पक्षी वैभवाचे केंद्र असून, याठिकाणी नुकत्याच झालेल्या ‘ग्रेट बॅकयार्ड बर्ड काऊंट’मध्ये ५२ प्रजातींच्या पंक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. ‘कॉर्नेल लॅब ऑफ ऑर्निथोलॉजी’ आणि ‘नॅशनल ऑडुबोन सोसायटी’ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक स्तरावर हा उपक्रम राबविण्यात येतो. याअंतर्गत ‘वाईल्ड कोकण सावंतवाडी’ संस्थेच्यावतीने नरेंद्र डोंगरावर पक्षीगणना करण्यात आली. या गणनेत हळद्या, कोतवाल, निळ्या डोक्याचा कस्तुर, हरियाल,श्यामा, हॉर्नबिल (धनेश) आणि ऑरेंज मिनीवेट यासारख्या देखण्या पक्ष्यांचे दर्शन झाले. या उपक्रमात वाईल्ड कोकणचे अध्यक्ष प्रा.धीरेंद्र होळीकर यांच्यासह डॉ. गणेश मर्गज, अभिमन्यू लोंढे, ज्ञानेश नाईक, अश्वेक गवस, कोमल कांबळी आणि डेसमाँड लोबो हे पक्षीमित्र सहभागी झाले होते. नरेंद्र डोंगरावरील पक्ष्यांचा किलबिलाट पक्षीप्रेमींसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!