🛑शिरशिंगे मनोहर मनसंतोष गडावर शिवजयंती उत्सव.
*🛑शिरशिंगे मनोहर मनसंतोष गडावर शिवजयंती उत्सव.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १८:-* किल्ले मनोहर मनसंतोष गडाच्या पायथ्याशी वसलेल्या शिरशिंगे येथील गोठवेवाडीमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. श्री देव गोठेश्वर ग्रामविकास मंडळ आणि शिवतेज मित्रमंडळ, गोठवेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने १९ फेब्रुवारी रोजी भव्य ‘शिवजन्मोत्सव सोहळा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून उत्सवाचे हे १० वे वर्ष आहे.
सोहळ्याची सुरुवात सकाळी ७.३० वा. किल्ले मनोहर मनसंतोष गडावरून शिवज्योतीचे आगमन करून केली जाणार आहे. त्यानंतर ९ वाजता शिवप्रतिमा व शिवज्योतीचे विधीवत पूजन, १० वा. अल्पोपहार झाल्यानंतर १०.३० ते दुपारी १ या वेळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. दुपारी १ ते ३ या वेळेत उपस्थितांसाठी स्नेहभोजन, दुपारी ३ वा. महिलांसाठी जिजाऊ बचत गटाच्यावतीने हळदीकुंकू समारंभ, सायं. ७ वा. संपूर्ण परिसरात दीपोत्सव, सायंकाळी ७.३० वाजता सामूहिक राज्यगीत गायनाने या सोहळ्याचा समारोप होईल. उपस्थित राहवे, असे आवाहन येथील ग्रामस्थ व आयोजकांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

